शेव | Shev Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  29th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Shev by Pranali Deshmukh at BetterButter
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

शेव recipe

शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shev Recipe in Marathi )

  • तेल तळण्यासाठी
  • मीठ
  • 1 चमचा ओवा
  • 1 चमचा हळद
  • 2 चमचे तिखट
  • 2 कप बेसन

शेव | How to make Shev Recipe in Marathi

  1. बेसनात दोन चमचे मोहन घालून मिक्स करा
  2. तिखट ,मीठ ,हळद ऍड करा
  3. पाणी घालून घट्ट भिजवा
  4. 15 मिनिट झाकून ठेवा
  5. साचला आतून ग्रीसिंग करा आणि त्यामध्ये भिजवलेले बेसन टाका .
  6. मंद मध्यम आचेवर शेव तळून घ्या.

Reviews for Shev Recipe in Marathi (0)