दही वडा | Dahi vada Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  29th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Dahi vada by Pranali Deshmukh at BetterButter
दही वडाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

5

0

दही वडा recipe

दही वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi vada Recipe in Marathi )

  • एक वाटी उडीद डाळ
  • 1/2 कप दही फेटलेले
  • 1//4 कप चिंचेची चटणी
  • 1/4 कप पुदिना चटणी
  • 5-6 tbsp धने पावडर
  • तिखट 5-6 tbsp
  • मीठ
  • जिरा पावडर 5-6 tbsp
  • चाट मसाला 5-6 tbsp
  • तेल तळण्यासाठी

दही वडा | How to make Dahi vada Recipe in Marathi

  1. डाळ 4 तास भिजत घाला
  2. पाणी निथळून वाटून घ्या
  3. मीठ मिक्स करून गोल गोल वडे तळून घ्या
  4. हे वडे लगेच पाण्यात टाका .
  5. वरती तरंगातील तेल पाणी शोषून घेईल
  6. एका प्लेटमध्ये वडे ठेवा त्यावर दही चिंचेची चटणी ,पुदिना चटणी ,धने पावडर ,जिरे पावडर ,मीठ तिखट चाट मसाला घालून सर्व्ह करा

Reviews for Dahi vada Recipe in Marathi (0)