Photo of Dahi vada by pranali deshmukh at BetterButter
2378
9
0.0(0)
0

दही वडा

Mar-29-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही वडा कृती बद्दल

चटपटीत रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी उडीद डाळ
  2. 1/2 कप दही फेटलेले
  3. 1//4 कप चिंचेची चटणी
  4. 1/4 कप पुदिना चटणी
  5. 5-6 tbsp धने पावडर
  6. तिखट 5-6 tbsp
  7. मीठ
  8. जिरा पावडर 5-6 tbsp
  9. चाट मसाला 5-6 tbsp
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. डाळ 4 तास भिजत घाला
  2. पाणी निथळून वाटून घ्या
  3. मीठ मिक्स करून गोल गोल वडे तळून घ्या
  4. हे वडे लगेच पाण्यात टाका .
  5. वरती तरंगातील तेल पाणी शोषून घेईल
  6. एका प्लेटमध्ये वडे ठेवा त्यावर दही चिंचेची चटणी ,पुदिना चटणी ,धने पावडर ,जिरे पावडर ,मीठ तिखट चाट मसाला घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर