Photo of Falooda by Maya Joshi at BetterButter
1045
4
0.0(1)
0

Falooda

Mar-29-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Falooda कृती बद्दल

उन्हाळ्यात मुले आवडीने पितात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ लि. दुध
  2. १/२ कप साखर
  3. २ टे.स्पू. भिजवलेला सबजा.
  4. १/२ कप मँप्रोचे रोज सिरप
  5. आईसक्रीम किंवा कुलल्फी.
  6. १/२ कप फालूदा शेवया.

सूचना

  1. दुध, साखर, सबजा ,शेवया १० मिनिटे शिजवा.
  2. गार करा रोज सिरप घाला.
  3. फ्रीजमध्ये ठेवा.
  4. सर्व्ह करतांना वरुन आईसक्रीम घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Mar-30-2018
Mamta Joshi   Mar-30-2018

एकदा अॅप मधे टाकलेली पाककृती परत दुसर्‍या स्पर्धेत अलाऊड नाही ये.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर