मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला फ्राईज

Photo of MASALA fries by Priyanka Gend at BetterButter
878
4
0.0(0)
0

मसाला फ्राईज

Mar-29-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला फ्राईज कृती बद्दल

मुलांचे अवढते फ्राईज

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटे
  2. लाल मसाला
  3. तेल
  4. मीठ

सूचना

  1. बटाटा फ्राइस च्या आकारात कापून थंड पाण्यात टका
  2. 20 मिन ने बटाटा काढुन चांगला पुसुन घ्या
  3. आता बटाटा फ्रीज मध्ये ठेवा 10 मिन
  4. आता फ्राइज तळून घ्या
  5. व त्यांना मीठ व मसाला लावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर