मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज फ्राईज

Photo of CHEES fries by Priyanka Gend at BetterButter
0
4
0(0)
0

चीज फ्राईज

Mar-29-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज फ्राईज कृती बद्दल

मुलांच्या आवढीचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटा
  2. चिस
  3. पुदीना
  4. मीठ
  5. तेल
  6. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटा फ्राइज च्या आकारात कापून थंड पाण्यात 10 मी. ठेवावे
  2. नंतर नीट पुससून घेऊन तेलात तळून घ्यावेत
  3. आता फ्राइज वर चिस खिसून घाल व मीठ घाला
  4. वरून थोडा पुदिना व कोथिंबीर टका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर