Photo of Kanda Bhaji by pranali deshmukh at BetterButter
938
5
0.0(0)
0

कांदा भजी

Mar-29-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

भजी हा प्रकार सर्वांचा आवडता पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 1 कप
  2. 1 कांदा लांब चिरून
  3. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  4. कोथिंबीर 3 tbsp चिरून
  5. ओवा 1 tbsp
  6. मीठ
  7. तिखट 1 tbsp
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बेसनात 2 tbsp तेल घाला मिक्स करा
  2. वरील साहित्य ऍड करा
  3. पाणी घालून मिश्रण बनवा
  4. भजी तळून सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर