मुख्यपृष्ठ / पाककृती / Sweet ladu

Photo of Sweet ladu by Urwashi Thote at BetterButter
0
6
5(1)
0

Sweet ladu

Mar-29-2018
Urwashi Thote
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. अर्धा किलो रवा
 2. एक पाव तूप
 3. एक वाटी भाजलेले शेंगदाणे
 4. अर्धा किलो साखर
 5. काजू , बदाम , किसमिस, बारीक करून एक वाटी
 6. दोन-दोन चमचे इलायची पावडर

सूचना

 1. , प्रथम कढईत तूप टाकून रवा भाजणे जोपर्यंत रव्याचा सुंदर वास येत नाही तोपर्यंत त्याला भाज्यात राहावे, दुसर्‍या गॅसवर त्यात टाकण्याकरिता साखरेचा पाक बनवावे , साखरेचा पाक हा मीडियम असावा .
 2. साखरेचा पाक थोडा थंड झाला की त्यात रवा टाकून, नंतर त्यात वेलची पावडर आणि ड्राय फुड मिक्स करावे .
 3. आणि लगेच लाडु बनवण्याचा सुरुवात करावी आणि छान गोल गोल लाडू करावे , तुमची ही रेसिपी तयार झाली आहे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-30-2018
tejswini dhopte   Mar-30-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर