मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबट गोड किवी पॉपसिकल्स / चुस्की

Photo of Khatti meethi kiwi popsicles/chuski by Lata Lala at BetterButter
574
5
0.0(0)
0

आंबट गोड किवी पॉपसिकल्स / चुस्की

Mar-29-2018
Lata Lala
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबट गोड किवी पॉपसिकल्स / चुस्की कृती बद्दल

किवी हे फळ पोषणतत्त्वांनी परिपूर्ण असल्याने आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते। किवीमध्ये व्हिटामिन सी सोबतच व्हिटामिन ई चा देखील समावेश असतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. किवी फळ 3 चिरलेला आणि मिक्सर ला फिरवलेले
  2. 1 किवी सजविन्यानं साठी
  3. साखर 4-5 चमचे
  4. केसर धागा 5-6 गरम पाण्याने भिजवलेले
  5. 1 लिंबाचा रस

सूचना

  1. साखर आणि पाणी एका पॅनमध्ये घालून साखर सिरप बनवा
  2. उकळी आल्यावर केसर घालावे.
  3. कीवी सोलुंन आणि कापून मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे
  4. साखरेच्या पाकामध्ये किवी चा रसा टाकून आणि त्यावर लिंबाचा रस घाला. सुमारे 5 मिनिटे ढवळत राहा. थंड होऊ द्या.
  5. पॉपसिकल मोल्ड घ्या, प्रथम चिरलेले किवी तुकडे पॉपसिकल मध्ये ठेवा. थंड केलेला किवी चा रसा घाला आणि झाकण बंद करा. 5 ते 6 तासांपर्यंत त्यांना फ़्रिज मध्ये गोठवा.
  6. कीवी पॉपसिकल्स ठंड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर