कॉर्न सलाड | CORN salad Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of CORN salad by Priyanka Gend at BetterButter
कॉर्न सलाडby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

कॉर्न सलाड recipe

कॉर्न सलाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CORN salad Recipe in Marathi )

 • एक मक्याचे कणीस
 • मीठ
 • साखर
 • काकडी
 • टोमॅटो
 • मटकीची डाळ
 • कोथिंबीर

कॉर्न सलाड | How to make CORN salad Recipe in Marathi

 1. मक्याचे दाणे उकडून घ्या व मटकीची डाळ सुद्धा वाफवून घ्या
 2. एक भांडयात काकडी व टोमॅटो चिरून घाला तत्यात उकडलेली मका व मटकीची डाळ घाला
 3. चवीनुसार मीठ घाला
 4. व वरून कोथिंबीर टाका

Reviews for CORN salad Recipe in Marathi (0)