Photo of RASGULA by Priyanka Gend at BetterButter
481
4
0.0(0)
0

रसगुल्ले

Mar-29-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसगुल्ले कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1लीटर दूध
  2. लिंबू
  3. साखर
  4. वेलची पुड

सूचना

  1. दूध तप्त ठेवा व उकळी आली का त्यात लिंबू रस घाला
  2. दुधातून नीट पनीर काढून घ्या
  3. पनीर नीट मळून घ्या व त्याचे बारीक गोळे करा
  4. पातेल्यात पाणी ठेवून त्यात हे गोळे 10 मिन. उकळून घ्या
  5. पातेल्यात पाणी घाला व त्यात साखर घालून चासनी तयात करून घ्या चासणीत वेलची पूड घाला
  6. आता या चासणीत गोळे टका
  7. जाळे रसगुल्ले तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर