Photo of POP corn by Priyanka Gend at BetterButter
896
4
0.0(0)
0

पॉप कॉर्न

Mar-29-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पॉप कॉर्न कृती बद्दल

मूवी टाइम मुलांचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 100ग्राम मका(पॉप कॉर्न स्पेसिएल छोटी)
  2. बटर
  3. मीठ
  4. पिठी साखर

सूचना

  1. एक भांडयात तेल टाकून 1 मिन थांबा
  2. तेल गरम जाला का त्यात पॉप कॉर्न ची मका घाला व थोडा हलवून घ्या
  3. मका ताड ताड करायला लागली का त्याच्यवफ फिट्ट झाकण ठेवा
  4. व 3 मिन. ने जाकन काढा
  5. आता पॉप कॉर्न भांडयात कडून त्यावर बटर मीठ पिठी साखर घालून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर