मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी रायता

Photo of Bundi rayta by Teesha Vanikar at BetterButter
0
5
0(0)
0

बुंदी रायता

Mar-30-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी रायता कृती बद्दल

चटपटी लागणारी खाण्याचे पदार्थ लहान मुलांना खुप आवडतात तेव्हा बनवु या चटपटीत रायता

रेसपी टैग

 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • पंजाबी
 • चिलिंग
 • कोल्ड ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १/२ली.ताक
 2. १ वाटी खारी बुंदी
 3. १/२ चमचा पुदीना चटणी
 4. १चमचा चाट मसाला
 5. मीठ चविनुसार

सूचना

 1. ताकात बुंदीसोडुन सर्व सामग्री मिक्स करा
 2. २ मिनीटांसाठी बुंदी पाण्यात भिजवुन ठेवा
 3. २ मिनीटानंतर बुंदी ताकात घालुन चमच्याने मिक्स करा
 4. मिक्स झाल्यावर त्यात बर्फाचे क्युब टाकुन थंड थंड सर्व्ह करा
 5. वरुन पुदीन्याची पाने, थोडी कोथिम्बीर व चाट मसाला घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर