Photo of piyush by supriya padave (krupa rane) at BetterButter
766
5
0.0(0)
0

पियूष

Mar-30-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पियूष कृती बद्दल

ठंडावा देणारे पेय

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो दही
  2. दोन ग्लास उकलुन ठंड केलेले दूध
  3. 7 ते 8 चमचे साखर
  4. चिमुटभर मीठ
  5. वेलिचि जायफ़ल पाउडर चवीनुसार

सूचना

  1. प्रथम दही 20ते 25 मिनिटे एका सूती फडक्यामधे टांगून ठेवणे
  2. नंतर दह्याचा चक्का दूध साखर मीठ सर्व एकत्र करुन मिक्सेरला फिरवुन घेणे
  3. serve करताना वरुन वेलिचि जायफ़ल पाउडर टाकने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर