मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला इडली

Photo of Masala idali by pranali deshmukh at BetterButter
358
6
0.0(0)
0

मसाला इडली

Mar-30-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला इडली कृती बद्दल

उरलेली इडली जरा सजवून तयार केल्यावर सर्वाना आवडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 इडल्या
  2. 1 tbdp मोहरी
  3. आलं लसूण पेस्ट 1 tbsp
  4. तिखट 1 tbsp
  5. हळद 1/2 tbsp
  6. टोमॅटो सॉस 2 tbsp

सूचना

  1. इडली ला मधातून कापून दोन भाग करा
  2. पॅन मध्ये तेल टाका मोहरी अद्रक लसूण पेस्ट ऍड करा
  3. इडली टाका वरून हळद ,मीठ ,तिखट टाकून मिक्स करा
  4. सॉस टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर