BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान राईस

Photo of Shejvan rice by Pranali Deshmukh at BetterButter
0
7
0(0)
0

शेजवान राईस

Mar-30-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान राईस कृती बद्दल

हा भात लहान आणि मोठ्यांनाही आवडणारा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी भात वाफवलेला
  2. 1 गाजर लांब पातळ काप
  3. 1 शिमला मिरची पातळ काप
  4. कांदा 1 उभे काप
  5. लसूण 2 क्रश करून
  6. सोया सॉस 1 tbsp
  7. चिली सॉस 2 tbsp
  8. व्हिनेगर 1 tbsp
  9. टोमॅटो सॉस 1 tbsp
  10. मीठ
  11. तेल 2 tbsp

सूचना

  1. पॅन मध्ये तेल टाका कांदा लसूण परतवून भाज्या ऍड करा .
  2. पाच मिनिट परतवा भात ऍड करा
  3. सर्व सॉसेस टाकून हाय फ्लेमवर परतवा
  4. गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर