Photo of Sakharaamba by Shilpa Dandavate at BetterButter
981
6
0.0(0)
0

साखरांबा

Mar-30-2018
Shilpa Dandavate
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साखरांबा कृती बद्दल

साखरांबा

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज

साहित्य सर्विंग: 2

  1. तोतापुरी कैर्या २
  2. साखर
  3. वेलची पूड

सूचना

  1. प्रथम, तोतापुरी कैरीची साले काढून घ्या. नंतर खिसून घ्यावे.
  2. जेवढा खिस असेल त्याच्या दीडपट साखर लागते.
  3. एका जाड बुडाच्या कढईत दोन्ही एकत्र करून साधारण एक तासभर झाकून ठेवावे.
  4. नंतर ती कढई बारीक गँसवर ठेवावी.
  5. खिस छान शिजवून त्यात वेलची पूड घालावी.
  6. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर