मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा लाडू

Photo of Shengdana ladu by pranali deshmukh at BetterButter
2180
7
0.0(0)
0

शेंगदाणा लाडू

Mar-30-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा लाडू कृती बद्दल

शेंगदाणा लाडू खूप पौष्टिक असतो .मोठ्याना हा लाडू आवडतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी शेंगदाणे
  2. 1/2 वाटी गूळ
  3. 1 tbap वेलची पावडर

सूचना

  1. शेंगदाणे भाजून घ्या
  2. थंड झाले कि गूळ किसून घ्या
  3. दाणे आणि गूळ मिक्सर मधून फिरवून घ्या वेलची पावडर टाका
  4. लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर