मुख्यपृष्ठ / पाककृती / चिझी पावभाजी

Photo of Cheese pavbhaji by Maya Joshi at BetterButter
0
6
0(0)
0

चिझी पावभाजी

Mar-30-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिझी पावभाजी कृती बद्दल

मुलाःंना आतिशय आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १छोटा फ्लावर
  2. २ सि. मिरच्या
  3. ४ टमाटर
  4. ४बटाटे
  5. २५० ग्रा. वाटाणे
  6. २ कांदे
  7. १० लसूणकळ्या.

सूचना

  1. सर्व भाज्या. कांदा लसूण सोडून उकडून घ्या.
  2. कांदा लसूण चिरुन तेलाची फोडणी करुन परता.
  3. उकडलेल्या भाज्या चेचून घ्या.
  4. काद्यात काश्मिरी लाल तिखट व चवीनुसार एव्हरेस्ट पावभाजी मसाला मिठ घाला
  5. भाज्या घाला.
  6. चांगले खदखादू द्या.
  7. खातांना वरुन चिज किसून घाला
  8. चिरलेला कांदा, कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर