Photo of Nankhatai by Maya Ghuse at BetterButter
929
6
0.0(0)
0

नानखटाई

Mar-30-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानखटाई कृती बद्दल

नानखटाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 1 वाटी
  2. पिठीसाखर अर्धी वाटी
  3. तूप अर्धी वाटी
  4. बेसन 2 चमचे
  5. मीठ चिमूटभर
  6. चारोळी 10-11

सूचना

  1. तूप, पिठीसाखर घेतले
  2. चांगले फेटून घेतले
  3. मैदा , बेसन व मीठ टाकले
  4. सर्व एकत्र केले
  5. ताटलीला तूप लावून त्यात छोटे छोटे गोळे बनवून वरून चारोळी लावली
  6. कूकरमध्ये मीठ पसरवून त्यावर गोळा ताटली ठेवली व शिट्टी न लावता मध्यम आचेवर 15 मी. बेक केले ,नानखटाई तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर