मुख्यपृष्ठ / पाककृती / एग ट्रिपल राईस

Photo of EGG triple by Priyanka Gend at BetterButter
654
4
0.0(0)
0

एग ट्रिपल राईस

Mar-30-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग ट्रिपल राईस कृती बद्दल

घरी बनवलेले चायनिस रईस लहान मुलांना आवढेलच

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बासमती तांदूळ
  2. तेल
  3. शेजवान चटणी
  4. सोया सॉस
  5. टोमॅटो सॉस
  6. कानद्याची पात
  7. अंडी
  8. आला लसूण पेस्ट
  9. मीठ

सूचना

  1. बासमती तंफुल 10 मिन भिजत ठेवून नंतर 10 मिनिटे चांगला उकळून घ्या
  2. नंतर चाळ नितीन पाणी काढून भात चांगला सुखावून घ्या
  3. एक पॅन मध्ये तेल चांगला गरम जाला का आला लसूण पेस्ट शेजवान सॉस सोया सॉस टोमॅटो सॉस टका
  4. आता त्यात कांद्याची पात घाला
  5. दुसऱ्या पॅन मध्ये तेल घालून अंडा फोडून टका व बुर्जी करून घ्या
  6. ही बुर्जी आता त्या पॅन मध्ये घाला व हलवा
  7. आता भात टाकून मस्त परतून घ्या
  8. मीठ टाकून हलून घ्या
  9. जाला रईस तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर