Photo of Crispy chat pasta by Deepasha Pendurkar at BetterButter
722
6
0.0(0)
0

Crispy chat pasta

Mar-30-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Crispy chat pasta कृती बद्दल

मुलांना संध्याकाळी चटपटीत स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उकळून घेतलेला पास्ता
  2. 4 चमचे मैदा
  3. तिखट
  4. मीठ
  5. चाट मसाला
  6. तेल

सूचना

  1. उकळलेले पास्ता सुटे करून थंड करून घ्या
  2. पास्ता ला सुका मैदा चोळून घ्या
  3. तेल गरम करून त्या मध्ये पास्ता तळून घ्या
  4. तळलेल्या पास्ता वरती मीठ चाट मसाला तिखट टाकून मिक्स करा
  5. कुरकुरीत पास्ता तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर