मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज अप्पे

Photo of VEG aape by Priyanka Gend at BetterButter
837
7
0.0(0)
0

व्हेज अप्पे

Mar-30-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज अप्पे कृती बद्दल

मुलांचा हॉलिडे नाष्टा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ जाड
  2. सोडा
  3. मीठ
  4. वाटाणा कांदा गाजर
  5. तेल
  6. खोबरं
  7. हिरवी मिरची
  8. मोहरी
  9. जीरा

सूचना

  1. तांदूळ सकाळी भिजत घाला व रात्री पेस्ट करून घ्या
  2. ही पेस्ट पूर्ण रात्र ठेवा
  3. आता सकाली पीठ मध्ये मोहरी मिरची गाजर वाटणे सगळं घालून मिक्स करून घ्या
  4. मीठ घाला व लास्ट सोडा घाला
  5. आता अप्पे पात्र मध्ये तेल घाला व त्यात हे पीठ घाला
  6. थोडा वेळांने अप्पे उलटून घ्या
  7. खोबर मिरची वाटून घ्या व त्याला मस्त जीरा मोहरी ची फोडणी द्या ही झाली चटणी तयार
  8. या चटणी बरोबर अप्पे सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर