Photo of Aalu psratha by pranali deshmukh at BetterButter
641
8
0.0(0)
0

आलू पराठा

Mar-30-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पराठा कृती बद्दल

हि मुलांसाठी आवडीची टिफिन रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन बॉईल बटाटे
  2. एक कप कणिक
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/2 tbsp
  5. मीठ
  6. कोथिंबीर 2 tbsp
  7. तेल 3-4 tbsp

सूचना

  1. वरील सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या
  2. छान पराठे लाटा तेल सोडून भाजून घ्या
  3. लोणचं किंवा सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर