Photo of Khichadi by pranali deshmukh at BetterButter
848
4
0.0(0)
0

खिचडी

Mar-30-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी कृती बद्दल

खिचडी खूप आवडणारं जेवण लहान असो कि मोठे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी तांदूळ
  2. 1/2 वाटी तुरीची डाळ
  3. मीठ
  4. हळद 1 tbsp

सूचना

  1. डाळ तांदूळ धुवून घ्या
  2. कुकरमध्ये दोन्ही एकत्र करून 2 वाटी पाणी ,मीठ ,हळद ,घालून तीन शिट्या होवू द्या
  3. तेल मिरची घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर