इडली | Idali Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  30th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Idali by Pranali Deshmukh at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

इडली recipe

इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idali Recipe in Marathi )

 • तीन कप तांदूळ
 • 1 कप उडीद डाळ
 • 1 tbsp मेथीदाणे
 • मीठ
 • तेल 2 tbsp

इडली | How to make Idali Recipe in Marathi

 1. तांदूळ आणि डाळ 7-8 तास वेगवेगळे भिजत घाला
 2. भिजल्यावर पाणी निथळून रवाळ वाटून घ्या
 3. 6-7 तास फर्मानटेशनसाठी ठेवा
 4. मीठ मिक्स करून गरज असल्यास पाणी घाला.
 5. इडली मोल्डला तेलाने ग्रीसिंग करा
 6. बॅटर भरून 20 मिनिटं स्टीम करा
 7. चटणी किंवा सांबर बरोबर सर्व्ह करा

Reviews for Idali Recipe in Marathi (0)