Photo of Idali by pranali deshmukh at BetterButter
1262
7
0.0(0)
0

इडली

Mar-30-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली कृती बद्दल

हि साऊथ इंडियन रेसिपी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना प्रिय आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीन कप तांदूळ
  2. 1 कप उडीद डाळ
  3. 1 tbsp मेथीदाणे
  4. मीठ
  5. तेल 2 tbsp

सूचना

  1. तांदूळ आणि डाळ 7-8 तास वेगवेगळे भिजत घाला
  2. भिजल्यावर पाणी निथळून रवाळ वाटून घ्या
  3. 6-7 तास फर्मानटेशनसाठी ठेवा
  4. मीठ मिक्स करून गरज असल्यास पाणी घाला.
  5. इडली मोल्डला तेलाने ग्रीसिंग करा
  6. बॅटर भरून 20 मिनिटं स्टीम करा
  7. चटणी किंवा सांबर बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर