मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्रॉबेरी शेक

Photo of Stroberi shake by pranali deshmukh at BetterButter
1379
6
0.0(0)
0

स्ट्रॉबेरी शेक

Mar-30-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्रॉबेरी शेक कृती बद्दल

लहान मुलांना स्ट्रॉबेरी खूप आवडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 100 gr.स्ट्रॉबेरी
  2. 4 tbsp साखर
  3. 2 ग्लास फुल क्रीम दूध

सूचना

  1. स्ट्रॉबेरी धुवून तुकडे करून घ्या .हिरवे पान आणि देठ काढून टाका
  2. मिक्सरच्या ब्लेंडर जारमध्ये 1 कप दूध ,साखर आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे बर्फाचे तुकडे घालून फिरवून घ्या
  3. आता उरलेले दूध घालून परत फिरवा .
  4. वर फेस येईल थंड थंड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर