Photo of Aape by pranali deshmukh at BetterButter
1445
6
0.0(0)
0

आप्पे

Mar-30-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आप्पे कृती बद्दल

आप्पे ब्रेकफास्ट मधला मोठ्यांचा आवडता मेनू.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी रवा
  2. 2-3 हिरवी मिरची पेस्ट
  3. 2 चमचे दही
  4. 1 tbsp अद्रक लसूण पेस्ट
  5. मीठ
  6. तेल 4-5 चमचे
  7. खायचा सोडा 1 tbsp

सूचना

  1. रव्यामध्ये दही घालून वीस मिनिट झाकून ठेवा .
  2. वरील सर्व साहित्य मिक्स करा .
  3. अप्पे पात्राला ग्रीसिंग करून आप्पे टाका
  4. दोन्ही बाजूनी भाजून घ्या
  5. चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर