मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज ऑम्लेट

Photo of Vej omlet by pranali deshmukh at BetterButter
758
7
0.0(0)
0

व्हेज ऑम्लेट

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज ऑम्लेट कृती बद्दल

मुलांना टिफिनसाठी हि नक्कीच आवडणारी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप बेसन
  2. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  3. कोथिंबीर 2 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1/2 tbsp
  6. तिखट 1 tbsp
  7. कांदा 1 बारीक चिरून

सूचना

  1. एका बाऊलमध्ये सर्व साहित्य एकत्र करा
  2. पाणी घालून धिरड्यासारखं पातळ सारण बनवा
  3. नॉनस्टिक तव्यावर चमच्याने बॅटर पसरवा
  4. दोन्ही बाजूने भाजून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर