मुख्यपृष्ठ / पाककृती / गोपाळ काला

Photo of Gopal Kala by pranali deshmukh at BetterButter
1053
8
0.0(0)
0

गोपाळ काला

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोपाळ काला कृती बद्दल

हि प्रसादाची रेसिपी मोठ्यानं खूप प्रिय आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी पोहे भिजवलेले
  2. 1/4 वाटी चणा डाळ भिजवलेली
  3. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  4. 5-6 लिंबाच्या लोणच्याच्या फोडी
  5. साखर 1 tbsp
  6. मीठ
  7. दही 1 tbsp
  8. डाळिंब दाणे

सूचना

  1. वरील साहित्य एका वाडग्यात घ्या छान मिक्स करा
  2. आवडीनुसार फळ टाकू शकता
  3. एकत्रित केलेला गोपाळ काला सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर