मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी

Photo of Batata bhaji by pranali deshmukh at BetterButter
816
8
0.0(0)
0

बटाटा भाजी

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी कृती बद्दल

मुलांची आवडती भाजी म्हणजे बटाटा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन बटाटे
  2. तेल 2 tbsp
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/2 tbsp
  5. मीठ
  6. धने पावडर 1 tbsp
  7. मोहरी 1 tbsp
  8. जिरे 1 tbsp

सूचना

  1. बटाटे सोलून घ्या
  2. फ्रेंच फ्राईज सारखे उभे कापून काहीवेळ पाण्यात ठेवा.
  3. पॅन मध्ये तेल घाला
  4. मोहरी ,जिरे घाला मोहरी तडतडली कि बटाटे घाला
  5. आता तिखट मीठ हळद आणि धने पावडर घाला
  6. झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या
  7. टिफिनसाठी बटाटा भाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर