मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा पुरी

Photo of Lal bhopala puri by pranali deshmukh at BetterButter
1029
7
0.0(0)
0

लाल भोपळा पुरी

Mar-31-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा पुरी कृती बद्दल

लाल भोपळ्याच्या पुऱ्या लहान मुलांना आवडतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा किस 1 वाटी
  2. गूळ पाव वाटी
  3. कणिक एक वाटी
  4. वेलची पावडर 1 tbsp
  5. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भोपळ्याचा किस गूळ वेलची पावडर एकत्र करा .
  2. कणिक छान मळून घ्या गरज वाटल्यास थोडं दूध मिक्स करा .
  3. छोट्या छोट्या पुऱ्या लाटा आणि मध्यम आचेवर तळून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर