बटर नान | Butter nan Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  31st Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Butter nan by Pranali Deshmukh at BetterButter
बटर नानby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

बटर नान recipe

बटर नान बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter nan Recipe in Marathi )

  • दोन कप मैदा
  • 1/2 tbsp बेकींग पावडर
  • 1/2 tbsp बेकिंग सोडा
  • मीठ
  • तेल 2 tbsp
  • बटर 4 tbsp

बटर नान | How to make Butter nan Recipe in Marathi

  1. मैदा गाळून घ्या
  2. त्यामध्ये मीठ सोडा ,बेकिंग पावडर तेल दही घालून मिक्स करा
  3. पाणी घालून पिठ मळून घ्या
  4. दोन तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा
  5. दोन तासानंतर उंडा फुगलेला असेल
  6. छोटे छोटे गोळे करा
  7. पोळपाटावर लांबट किंवा गोल जाडसर पोळी लाटा .वरून कोथिंबीर लावून लाटण्याने परत लाटून घ्या
  8. तव्यावर टाका वरील बाजूला हातानी भाकरीसारखे पाणी लावा .
  9. तवा परतवून ओली बाजू शेकून घ्या.
  10. बटर लावून सर्व्ह करा.

Reviews for Butter nan Recipe in Marathi (0)