Photo of Butter nan by pranali deshmukh at BetterButter
797
7
0.0(0)
0

बटर नान

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटर नान कृती बद्दल

मुलांना बटर नान खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन कप मैदा
  2. 1/2 tbsp बेकींग पावडर
  3. 1/2 tbsp बेकिंग सोडा
  4. मीठ
  5. तेल 2 tbsp
  6. बटर 4 tbsp

सूचना

  1. मैदा गाळून घ्या
  2. त्यामध्ये मीठ सोडा ,बेकिंग पावडर तेल दही घालून मिक्स करा
  3. पाणी घालून पिठ मळून घ्या
  4. दोन तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा
  5. दोन तासानंतर उंडा फुगलेला असेल
  6. छोटे छोटे गोळे करा
  7. पोळपाटावर लांबट किंवा गोल जाडसर पोळी लाटा .वरून कोथिंबीर लावून लाटण्याने परत लाटून घ्या
  8. तव्यावर टाका वरील बाजूला हातानी भाकरीसारखे पाणी लावा .
  9. तवा परतवून ओली बाजू शेकून घ्या.
  10. बटर लावून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर