Photo of Aappe by Archana Lokhande at BetterButter
640
9
0.0(0)
0

आप्पे

Mar-31-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आप्पे कृती बद्दल

आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारीचे पीठ १ वाटी
  2. रवा १/४ वाटी
  3. दही १ वाटी
  4. सिमला मिरची १ बारीक चिरलेली
  5. कांदा १ बारीक चिरलेला
  6. कोबी थोडा बारीक चिरलेला
  7. मोहरी
  8. कडीपत्ता
  9. कोथिंबिर
  10. तेल २-३ चमचे
  11. मीठ
  12. आल १" किसलेले
  13. हिरवी मिरची २-३ बारीक चिरलेली

सूचना

  1. पँनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि कडीपत्ता परतला.
  2. कांदा घालून थोडा गुलाबी झाल्यावर आल,मिरची, सिमला मिरची आणि कोबी घालून परतला.
  3. दोन ते तीन मिनीटे परतून गँस बंद केला.
  4. नंतर त्यात तयार भाजी आणि पाणी घालून मिक्स करून १० मिनिटे झाकण लावून ठेवले.
  5. १० मिनीटांनी आप्पे पात्रात थोडे तेल घालून गँसवर ठेवले आणि तयार बँटर पुन्हा मिक्स करून पात्रात घातले.
  6. २-३ मिनिटे झाकण ठेवून नंतर पलटून आप्पे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतली आहे आणि गँस बंद केला.
  7. तयार ज्वारीच्या पीठाचे आप्पे साँस बरोबर सर्व्ह केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर