BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कर्ड राईस

Photo of Curd rice by Pranali Deshmukh at BetterButter
667
8
0(0)
0

कर्ड राईस

Mar-31-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कर्ड राईस कृती बद्दल

हि पाककृती मोठ्याना आवडणारी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • साऊथ इंडियन
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप तांदूळ
  2. 200 gr. दही मलाईचे
  3. 1/4 कप दूध
  4. 1 हिरवी मिरची चिरून
  5. 1 tbsp मोहरी
  6. 1 tbsp हिंग
  7. 1 tbsp. अद्रक चिरून
  8. 1 tbsp कोथिंबीर
  9. मीठ
  10. 1 tbsp तिळाचे तेल
  11. 1 tbsp कढीपत्ता चिरून

सूचना

  1. तांदूळ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या .नेहमीपेक्षा मऊ आणि आसट व्हायला हवा
  2. भात मॅश करा त्यामध्ये दूध घालून बाजूला ठेवा.
  3. तडका पॅन मध्ये तेल घाला ,मोहरी घाला मोहरी फुटली कि अद्रक ,कढीपत्ता मिरची ,हिंग घाला
  4. तयार तडका दह्यामध्ये टाका
  5. हे दही भातात मिक्स करा चवीपुरतं मीठ घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर