Photo of Chikoo shake by pranali deshmukh at BetterButter
1006
5
0.0(0)
0

चिकू शेक

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकू शेक कृती बद्दल

￰चिकूचा शेक खास लहान मुलांसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 5-6 चिकू
  2. 4 tbsp साखर
  3. दूध 1 पाव

सूचना

  1. चिकूची साल आणि बिया काढून घ्या
  2. गर वेगळे करून घ्या
  3. साखर आणि गर ब्लेंड करा
  4. मग दूध टाकून परत ब्लेंड करा
  5. एखादा बर्फाचा खडा टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर