ईडली | IDLI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  31st Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of IDLI by Priyanka Gend at BetterButter
ईडलीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

4

0

ईडली recipe

ईडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make IDLI Recipe in Marathi )

  • जाड तांदूळ
  • उडीद डाळ
  • सोडा
  • खोबर
  • जिरी
  • मोहरी
  • तेल
  • हिरवी मिरची

ईडली | How to make IDLI Recipe in Marathi

  1. तांदूळ व उडीद डाळ भिजत घाला व 12 तास भिजत ठेवा
  2. नंतर वाटून मस्त पेस्ट करून घ्या व ही पेस्ट रात्रभर ठेवा
  3. त्यात थोडा सोडा घाला
  4. सकाळी उठुन ईडली पत्रातून ईडली करून घ्या
  5. खोबर हिरवी मिरची वाटून घ्या व त्याला जिरे मोहरी ची फोडणी घाला

Reviews for IDLI Recipe in Marathi (0)