मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सॅण्डवीज

Photo of Fruit sandwich by pranali deshmukh at BetterButter
860
9
0.0(0)
0

फ्रुट सॅण्डवीज

Mar-31-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सॅण्डवीज कृती बद्दल

सॅण्डवीज मुलांना खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चार ब्रेड स्लाइस
  2. मध 4 tbsp
  3. डाळिंबाचे दाणे ,1/4 कप
  4. पपईचे पातळ स्लाइस 4

सूचना

  1. ब्रेडच्या कडा कापून घ्या
  2. ब्रेडवर मध स्प्रेड करा
  3. मध्ये पपईचे स्लाइस ,डाळिंबाचे दाणे ठेवा
  4. वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर