मुख्यपृष्ठ / पाककृती / वॊटरमेलन आईस्क्रीम

Photo of Wayermelon icecream by pranali deshmukh at BetterButter
425
7
0.0(0)
0

वॊटरमेलन आईस्क्रीम

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
360 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वॊटरमेलन आईस्क्रीम कृती बद्दल

आईस्क्रीम मुलांना नेहमीच आवडतं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वाटी टरबुजाचा गर
  2. 1/2 कप साखर
  3. 1 वाटी फुल क्रीम दूध
  4. इसेन्स 2-3 ड्रॉप

सूचना

  1. गर आणि साखर मिक्सरमधून फिरवून घ्या
  2. फ्रिजरमध्ये 4-5 तास ठेवा
  3. फ्रिजरमधून काढून दूध घालून ब्लेंड करा इसेन्स घालून 4-5 तासासाठी परत फ्रिजरमध्ये ठेवा
  4. आईस्क्रीम रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर