मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक छोले कबाब

Photo of palak chole kabaab by Seema jambhule at BetterButter
339
4
0.0(0)
0

पालक छोले कबाब

Mar-31-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक छोले कबाब कृती बद्दल

पौष्टिक आणि लवकर होणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक 1 कप
  2. 1 भिजवलेले चणे कप
  3. हिरवी मिर्ची 2-3
  4. 1 चमचा जिरे पावडर
  5. ब्रेड क्रमस
  6. चीज
  7. तेल
  8. चाट मसाला
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 चमचा धान्ये पावडर

सूचना

  1. पालक पाणी मध्ये धून गरम पाणी मधे ठेऊन ब्लेँच करा
  2. चणे शिजवून घ्या
  3. पालक हिरवी मिर्च आणि कोथिंबीर याची पेस्ट करा
  4. त्या पेस्ट मध्ये शिवून घेतलेले चणे टाकून पेस्ट करा
  5. त्या मिश्रणात ब्रेड क्रमस आणि चाट मसाला, जिरे धान्ये पावडर टाकून मिक्स करा
  6. नंतर त्या मिश्रणचे गोळे करून त्यात चीज टाकून कबाब करून घ्या आणि गरम तेलावर फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर