Photo of matar chat by Seema jambhule at BetterButter
1123
7
0.0(0)
0

मटार चाट

Mar-31-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार चाट कृती बद्दल

लवकर आणि मुलाना आवडनारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हिरवे मटार 1 वाटी
  2. लिंबू रस
  3. मिर्ची 2
  4. कांदा 1
  5. टोमाटो 1
  6. जिरे 1/2 चमचा
  7. तेल
  8. मीठ चवीनुसार
  9. शेव 1/2 वाटी
  10. हळद
  11. कोथिंबीर
  12. चाट मसाला 1 चमचा
  13. धाने जिरे पावडर 1 चमचा

सूचना

  1. हिरवे वाटणे अर्धे शिजवा
  2. एका pan मध्ये तेल गरम करा
  3. त्यात जिरे आणि हिंग टाका
  4. नंतर कापलेला कांदा टाकून परता
  5. त्यात टमाटर व हिरवी मिर्ची हळद टाकून परता
  6. नंतर उखडलेले वाटणे टाकून परता
  7. नंतर चाट मसाला टाकून परता
  8. 2-3 मिनट शिजवा
  9. वरून कोथिंबीर व लिंबू रस टाकून sarve करा
  10. वरून शेव टाकून खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर