मुख्यपृष्ठ / पाककृती / टूटी फ्रूूटी केक

Photo of Tutty fruity cake by Mrudula Ghose at BetterButter
499
5
0.0(0)
0

टूटी फ्रूूटी केक

Mar-31-2018
Mrudula Ghose
27 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टूटी फ्रूूटी केक कृती बद्दल

नो बटर, नो एग

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. १/२कप दही
  2. १ १/२कप रवा
  3. १/२ कप मैदा
  4. १/२कप तेल
  5. १ कप साखर
  6. १ कप दुध
  7. १टी स्पू बेकिंग पावडर
  8. १/२ टी स्पु बे. सोडा़
  9. १/४ कप रंगबिरंगी टूटी फ्रुटी

सूचना

  1. एका बाऊल मधे साखर व दही फेटून घ्या
  2. त्यात रवा, मैदा ,तेल व १/२ दूध मिक्स करा व 10/15मि.झाकून ठेवा
  3. आता केकच्या भांड्याला तेल लावा व ओवन गरम करायला ठेवा
  4. १५/२०मि.शिल्लक दूध व वेनिला मिक्स करा
  5. बे. पावडर व सोडा। आणि टूटी फ्रूूटी मिक्स करून २० मि. बेक करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर