BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Browny

Photo of Browny by Teesha Vanikar at BetterButter
318
13
3(2)
0

Browny

Mar-31-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • फ्युजन
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. मैदा दिड कप
 2. कंपाऊन्ड चॉकलेट १०० ग्रँ.
 3. दुध १/२ कप
 4. १ चमचा बेकिंग पावडर
 5. १/२ चमचा बेकिंग सोडा
 6. गुलाब जामुनचा उरलेला पाक ५ चमचे
 7. टॉपिंग स्प्रिकल

सूचना

 1. कोरडी सामग्री चाळून घेतली
 2. डबल बॉयलर मध्ये चॉकलेट मेल्ट करुन घेतली
 3. काचेच्या बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात मेल्ट चॉकलेट घातले
 4. बिटरने चांगले बीट केले
 5. त्यात गुलाब जामचा पाक व आवश्यकतेनुसार दुध घातले
 6. केक टिनला बटर लावुन मैदा डस्ट करुन मिश्रण त्यात ओतले
 7. कुकरमध्ये मीठ घालुन कुकर प्रिहीट केल्यानंतर टिन त्यात ठेवला
 8. केक २५ मिनीटे मिडीयम आचवर बेक केला
 9. बेक झाल्यावर केकचे पिस काढुन त्यावर टॉपिंग स्प्रिकल केले
 10. व सर्व्ह केले

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

मस्त छान आहे

Lekha Ausarkar
Sep-14-2018
Lekha Ausarkar   Sep-14-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर