Photo of LAPSHI by Priyanka Gend at BetterButter
1708
4
0.0(0)
0

लापशी

Mar-31-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लापशी कृती बद्दल

स्वीट डिश मुलांना आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लापशी तांदूळ (भरडलेले गहू)
  2. तूप
  3. काजू बदाम
  4. गूळ
  5. वेलची पूड

सूचना

  1. लापशी भरडी आधी तुपात नीट भाजून घ्या
  2. कढई मफहे पाणी उकळत ठेवा त्यात गूळ घाला व भाजलेली भरडी टका व काजू बदाम चे तुकडे टका मस्त फेटून घ्या
  3. वेलची पूड घाला
  4. सर्व्ह करताना डिश मध्ये काढा व वरती बदामाचे तुकडे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर