मुख्यपृष्ठ / पाककृती / टुटी फ्रुटी ब्रेड

Photo of Tutty fruty bread by Teesha Vanikar at BetterButter
285
6
0.0(0)
0

टुटी फ्रुटी ब्रेड

Mar-31-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टुटी फ्रुटी ब्रेड कृती बद्दल

हा ब्रेड मी बिना ईस्टचा बनवला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दिड कप मैदा
  2. १/२ कप साखर
  3. १कप दुध
  4. बटर २चमचे
  5. १ चमचा बेकिंग पावडर
  6. १ईनोचे पँकेट
  7. १/२ कप टुटी फ्रुटी
  8. चुटकी भर मिठ

सूचना

  1. मैदा व बेकिंग पावडर ऐकत्र गाळुन घ्या
  2. कढईत मिठ घालुन प्रिहीट करण्यासाठी ठेवा
  3. मैदा ,दुध साखर ,बटर ऐकत्र फेटुन घ्या,जास्त पातळ ही नको व घट्ट ही नको
  4. ५ मि. फेटल्यावर त्यात टुटी फ्रुटी घालुन पुन्हा फेटा
  5. मोल्डमध्ये ओतण्या आगोदर ईनो घाला व लगेच मोल्डमध्ये ओता
  6. व मोल्ड कढईत ठेवुन झाकुन मिडीयम फ्लेमवर बेक करा
  7. ३० मिनीटे बेक करा ,थंड झाल्यावर स्लाईस करुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर