मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकी विथ मेयो ऐन सेव

Photo of Koki 2ith meyo n sev by Teesha Vanikar at BetterButter
446
5
0.0(0)
0

कोकी विथ मेयो ऐन सेव

Mar-31-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकी विथ मेयो ऐन सेव कृती बद्दल

ही ऐक प्रकारचा सिंधी परोठा आहे ज्याला मी सुंदर रुप देवुन सर्वानां खावासा नक्की वाटेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • सिंधी
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप गव्हाचे पिठ
  2. २ चमचे दाळीचे पिठ
  3. २ कांदे बारीक कापलेले
  4. १/२ कप कोथींम्बीर बारीक कापलेली
  5. पाव कप तेल मोहनासाठी
  6. १चमचा लाल तिखट किवां २ हिरव्या मिर्च्या
  7. मिठ चविनुसार
  8. १/२ चमचा ओवा
  9. मेयो सॉस
  10. शेव

सूचना

  1. गव्हचे पिठ,दाळीचे पिठ ऐकत्र केले
  2. त्यात कांदा कोथीम्बिर व तेल घालुन मिक्स केले
  3. पिठाची मुठ्टी बनल्यावर त्यात तिखट वओवा आणि मिठ घातले
  4. कणिक मळुन ५ मि. झाकुन ठेवली
  5. तवा गरम करायला ठेवुन कोकी जाडसर लाटुन घेतली
  6. तव्यावर कोकी टाकुन २ साईडने तेल किवां बटर लावुन शेकुन घेतली
  7. आता तयार परोठा म्हणजेच कोकी घेवुन त्यावर मेयो सॉस लावुन शेव स्प्रेड केली
  8. रेडी कोकी विथ मेयो शेव पराठा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर