मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला पापड

Photo of MASALA papd by Priyanka Gend at BetterButter
574
6
0.0(0)
0

मसाला पापड

Apr-01-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पापड कृती बद्दल

क्रनची पदार्थ मुलांना फार आवडला

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. उडदाचा पापड
  2. कांदा
  3. मीठ
  4. टोमॅटो
  5. शेव
  6. चाट मसाला
  7. लिंबू

सूचना

  1. पापड तळुन घ्या
  2. तळ लेल्या पापडा वर कांदा टोमॅटो बारीक चिरून घाला
  3. वरुण शेव घाला
  4. मीठ व चाट मसाला घाला व थोड लिंबु पिळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर