BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकोलेट आइस्क्रीम

Photo of CHOCOLATE icec cream by Priyanka Gend at BetterButter
0
5
0(0)
0

चॉकोलेट आइस्क्रीम

Apr-01-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
330 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकोलेट आइस्क्रीम कृती बद्दल

मुलांची आवडते आईस्क्रीम

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. कोको पावडर
  2. दूध
  3. क्रीम
  4. कंडेन्स मिल्क
  5. साखर

सूचना

  1. दूध तापून घ्या त्यात कंडेन्स मिल्क घाला
  2. थंड जलायवर त्यात क्रीम साखर कोको पावडर घालून फेटून घ्या
  3. हे मिश्रण हवा बंद डब्यात ठेवा
  4. व तो डबा 5 तास फ्रीजर मध्ये ठेवा
  5. जाला आईस्क्रीम तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर